प्रपंची सदा सक्त । र
3148.
प्रपंची सदा सक्त । रामनामी नाही चित्त ॥१॥
तया म्हणावे ते काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥
वाया जिणे पै तयाचे । सदा मान दंभीं नाचे ॥३॥
एका जनार्दनी शरण । तया सोडवील कोण ॥४॥