वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

कैंचे ध्येय ध्याता ध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085263 · अभंग क्र. ३१४९

3149.
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । अवघे विषयावरी मन ॥१॥
तेथे कैचें कर्माचरण । सदा विषयींच मन ॥२॥
कैंचा दोष कैंचा गुण । अवघे विषयींच मन ॥३॥
कैंचा बोध कैंचा भेद । सदा विषयी तो धुंद ॥४॥
ऐसा भुलोनि विषयी । एका जनार्दनी बुडे पाही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग