वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

श्रीकृष्णमाहात्म्य -

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087481 · अभंग क्र. २७२

272.
श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुते गोकुळी वसे ॥१॥
सांवळे सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥
एका जनार्दनी वेगळाचि पाही । हृदयी धरुनी राही सांवळियासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग