वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

सकळ मंत्रा वरिष्ठ सा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089216 · अभंग क्र. १०५७

1057.
सकळ मंत्रा वरिष्ठ सार ।
विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥
वाचे उच्चार करिता जप ।
प्रगटे देही विठ्ठल रुप ॥२॥
त्रिविध तापांचेचि हरण ।
विंठठल नाम उच्चारण ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दि ।
विठ्ठल नामाची समाधी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग