वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

सांवळी ते मूर्ति ह्र

🙏 4. संत नामदेव · ABH-082602 · अभंग क्र. १८०६

1806. सांवळी ते मूर्ति ह्रुदयी बिंबली ।देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव ।ह्रुदयी पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही ।चिंता विठ्‌ठलचरणी जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पै झाली ।ह्रुदयी राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग