वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आदि अंत नाही जयाचे र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085932 · अभंग क्र. १५५३

1553.
आदि अंत नाही जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥
गाता गीती साबडें भावे ते कीर्तन । तेथे नारायण नाचतसे ॥२॥
योगियांची ध्यानें कुंठीत राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनी संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग