काया वाचा आणि मने ।
1554.
काया वाचा आणि मने । धरिता चरण लाभ बहु ॥२॥
चौर्यांशीचें नाही कोडे । निवारे सांकडें पै जाण ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥