ब्रह्मांडांचा धनी ।
1552.
ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥
म्हणोनि नाचे मागे मागे । वाहें अंगें भार त्याचा ॥२॥
सांकडें पडुं नेदी कांही व्यथा । आपणचि माथा वोढवी ॥३॥
एका जनार्दनी संत । त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥