भला म्हणोनिया टाकिला
481.
भला म्हणोनिया टाकिला विश्वास ।
भेटी ही सायास न देसी गा ॥१॥
धरीन पदरी अकस्मात तुज ।
जाईल हे लाज जनामध्ये ॥२॥
बहेणि म्हणे तुज ठिकाणी लाविले ।
भेटी देई बोले आर्त जीवी॥३
481.
भला म्हणोनिया टाकिला विश्वास ।
भेटी ही सायास न देसी गा ॥१॥
धरीन पदरी अकस्मात तुज ।
जाईल हे लाज जनामध्ये ॥२॥
बहेणि म्हणे तुज ठिकाणी लाविले ।
भेटी देई बोले आर्त जीवी॥३