मिथ्या हा संसार । अव
2989.
मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥
स्त्रिया पत्रधन । हे तो सर्व मायिक जाण ॥२॥
यांत गुंतु नको नरा । न करी आयुष्य मातेरा ॥३॥
वाचे वदे हरिहर । करी ध्यान निरंतर ॥४॥
एका जनार्दनी नरा । नित्य भजे हरिहरा ॥५॥