कोणाचे घरदार मृगजळ स
2990.
कोणाचे घरदार मृगजळ संसार । तुझा तू विचार करी बापा ॥१॥
सोयरा तू देव करी पा संसारी । वाया हाव भरी होऊं नको ॥२॥
द्वैत अद्वैत टाकुनी परता । होई पा सरता देवापायी ॥३॥
एका जनार्दनी देवाविण तुज । राखील पा सहज कोण दुजा ॥४॥