वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

सुखवोनि पतंग दीपावरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085060 · अभंग क्र. २९८८

2988.
सुखवोनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटी जोडे देह अंत ॥१॥
तैसे प्राणिमात्र संसारी भुलले । कष्ट ते उगले करिताती ॥२॥
भिलाव्याचें परी प्रपंच गोमटा । परी काढी चपेटा अंतरींचा ॥३॥
एका जनार्दनी भुलले पामर । वाया नरक घोर भोगिताती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग