अवघे संता एकमेळ । अव
2080.
अवघे संता एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥
अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥
अवघे एकभावी । एका जनार्दनी सोहंभावी ॥३॥
2080.
अवघे संता एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥
अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥
अवघे एकभावी । एका जनार्दनी सोहंभावी ॥३॥