होय अंतरी पालट ।
1073.
होय अंतरी पालट ।
करिता पाठ हरिनामे ॥१॥
देवा ऐसे देवचि होती ।
जे या भजती विठठला ॥२॥
ऐसा याचा प्रताप ठसा ।
प्रगटे सरिसा नामजपे ॥३॥
निळा म्हणे लटिके नव्हे ।
पहा स्वानुभवे आपुलिया ॥४॥
1073.
होय अंतरी पालट ।
करिता पाठ हरिनामे ॥१॥
देवा ऐसे देवचि होती ।
जे या भजती विठठला ॥२॥
ऐसा याचा प्रताप ठसा ।
प्रगटे सरिसा नामजपे ॥३॥
निळा म्हणे लटिके नव्हे ।
पहा स्वानुभवे आपुलिया ॥४॥