वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

नाम वाचे श्रवण कीर्त

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089226 · अभंग क्र. १०७४

1074.
नाम वाचे श्रवण कीर्ति ।
पाउले चित्ती समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी ।
धरिला मनी विठ्ठल ॥२॥
कीर्तनाचा समारंभ ।
निर्दभ सर्वदा ॥३॥
निळा म्हणे स्वरुपसिध्दि ।
नित्य समाधि हरिनामी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग