वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 5. नामदेवाची हरिगुणवर्णनाची उत्सुकता

नामदेवाची हरीगुणवर्ण

🙏 4. संत नामदेव · ABH-083177 · अभंग क्र. १९

19.
नामदेवाची हरीगुणवर्णनाची उत्सुकता.

वेळोवेळा तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥
मागे बहुतांनी केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलो ॥२॥
माथा ठेऊनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णिरे प्रताप नामदेव ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग