न करी सायासाचे काम ।
251.
न करी सायासाचे काम । गाईन नाम आवडी ॥१॥
या परते कांही नेणे । आन साधने कोणती ॥२॥
सुखाचेंचि अवघे झाले । नाही उरले दु:खाते ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामे पैलपार तरेन ॥४॥
251.
न करी सायासाचे काम । गाईन नाम आवडी ॥१॥
या परते कांही नेणे । आन साधने कोणती ॥२॥
सुखाचेंचि अवघे झाले । नाही उरले दु:खाते ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामे पैलपार तरेन ॥४॥