वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

धिक् तो आचर धिक् तो

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075448 · अभंग क्र. २५०

250.
धिक् तो आचर धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥
धिक् ते पठण धिक् तेंपुराण । धिक् यज्ञ हवन केले तेणे ॥२॥
धिक् ब्रह्मज्ञान वाउग्या ह्या गोष्टी । दया क्षमा पोटी शांति नाही ॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा । वायंचि हे क था धरिली जेणे ॥४॥
चोखा म्हणे धिक् जन्मला तो नर । भोंगी नरक घोर अंतकाळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग