वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

निर्गुणा अंगी सगुण ब

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075442 · अभंग क्र. २५२

252.
निर्गुणा अंगी सगुण बाणले । निर्गुण सगुण एकत्वा आले ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी क हाणी ॥२॥
निवृत्ित ज्ञानदेव सोपान भले । निगुर्ण सगुण त्याही गिळियेले ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐ्यपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग