वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

विषयवासना भाजी त्याच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087825 · अभंग क्र. ३२२२

3222.
विषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥
आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥
भेदाचें भांडें वैराग्याचे हातें । धुवोनि सरतें करी बापा ॥३॥
शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एका जनार्दनी पाय पावशील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग