वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

शिव ऐसा शब्द कल्याणद

🙏 4. संत नामदेव · ABH-083608 · अभंग क्र. ५६०

560.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक | जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक है नाम भोळ्या भाविकांसी| नेणते जाणत्यासी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागो गेला | क्षीराब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्ट दुराचारी पतित तारिले | नाही अव्हेरिले दीनानाथे ॥४॥
नामा म्हणे शिव विष्णु एकरूप | ताराया अमूप अवतार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग