वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

उघड दृष्टी करुन पाहु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087622 · अभंग क्र. ८०७

807.
उघड दृष्टी करुन पाहुं । रामकृष्णनामें ध्याऊं ।
अहोरात्र मुखी गाऊ । राम हरी वासुदेव ॥१॥
हेंचि अध्यात्माज्ञानाचें वर्म । येणे घडतीकर्माकर्म ।
ब्रह्माविद्येचा आराम । येणे पावे सर्वथा ॥२॥
सदा वाचे नामावळी । महा दोषा होय होळी ।
कळीकाळ पायांतळी । ब्रह्मानंदे गर्जता ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक धाम ।
साधकांचा श्रम । येणे दुर सर्वथा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग