नाही सायासाचें काम ।
808.
नाही सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥
बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥
राम चिंता ध्यानीं मनी । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥
एका जनार्दनी राम । वाचे उच्चारा निष्काम ॥४॥