वचन मात्रासाठी । पगट
2260.
वचन मात्रासाठी । पगटला कोरडे काष्ठी ॥१॥
ऐसी कृपाळु माउली । भक्तासाठीं धांव घाली ॥२॥
कृपेची कोंवळा । राखे भक्तांचा तो लळा ॥३॥
एका जनार्दनी डोळा । पहा विठ्ठल सांवळा ॥४॥