वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 179. नकटी ३७६१

नकटी ३७६१

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085463 · अभंग क्र. ३७६१

3761.
नकटी ३७६१

अभावाचे नाक लावुनिया लोभे । वरदळ भक्ति तैशापरी शोभे ॥१॥ नकटीचा गुण उपहास लोका । दांभिक भक्ति तैशी तुम्ही देखा ॥२॥ काजळ कुंकुमाथां वेणी । नकटी सुंदरम्हणेलकोणी ॥३॥ नकटीचा संग करी तोचि साजे । दांभिकभजनातें देवोचि लाजे ॥४॥ एका जनार्दनींभावेंविण । कुसरिचें भजन ते नकटेपण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग