वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

जे शुंभुने धरेले मान

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072854 · अभंग क्र. २६

26.
जे शुंभुने धरेले मानसी । तेचि उपदेशिले गिरीजेसी ॥१॥
नाम बरवे बरवे । निज मानसी धरावे ॥२॥
गंगोदकाहुनि निके । गोडी अमृत झाले फिके ॥३॥
शीतळ चंदनाहुनि वरते । सुंदर सोनियाहूनि परते ॥४॥
भुक्तिमुक्ति दायक । भवबंधन मोचक ॥५॥
बापरखुमादेविवरे । सुलभ नाम दिधले सोपारे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग