वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

सोनयाचा (सोनियाचा) द

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072853 · अभंग क्र. २५

25.
सोनयाचा (सोनियाचा) दिवस आजि अमृते पाहिला ।
नाम (मना) आठविता रुपी प्रगट पै झाला ॥१॥
गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥२॥
तनुमनु शरण विनटलो तुझ्या पायी ।
बापरखुमादेविवरावांचुनी आनु नेणे काही ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग