दीपाचिया अंगसंगा । क
2950.
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥
दीपा रूपाचेनि कोडे । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥
एका निमाले देखतो । दुजा उडी घाली अवचितीं ॥३॥
ऐशी भुललीं बापुडी । एका जनार्दनी धरूनि गोडी ॥४॥