काळ आला रे जवळी । वा
2951.
काळ आला रे जवळी । वाचे जपे नामावळी ॥१॥
अंतकाळी जाण । तुज होईल बंधन ॥२॥
नको गुंतूं संसारा । चुकवी जन्ममरण फेरा ॥३॥
कोनी कोणाचे न सांगाती । अवघे सुखाचेच होती ॥४॥
एका जनार्दनी शरण । कायावचामने जाण ॥५॥
2951.
काळ आला रे जवळी । वाचे जपे नामावळी ॥१॥
अंतकाळी जाण । तुज होईल बंधन ॥२॥
नको गुंतूं संसारा । चुकवी जन्ममरण फेरा ॥३॥
कोनी कोणाचे न सांगाती । अवघे सुखाचेच होती ॥४॥
एका जनार्दनी शरण । कायावचामने जाण ॥५॥