वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 147. वासुदेव ३७०२ ते ३७०९

वासुदेव स्मरणे तुटती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090393 · अभंग क्र. ३७०५

3705.
वासुदेव स्मरणे तुटती जन्मरण व्याधीं । अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ॥१॥ रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्मजरा- तुटे वाचे आठवीत सांठवा ॥२॥ चिपळ्या टाळघुळघुळा शब्द नादे । तेणे ब्रह्मानंद हृदयी आठवणनांद ॥३॥ एका जनार्दनी वासुदेव चिंतीता । यमकाळदुत पळती नाम ऐकता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग