वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 147. वासुदेव ३७०२ ते ३७०९

विषय सेविता गा जन्मम

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090396 · अभंग क्र. ३७०६

3706.
विषय सेविता गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरूवाक्य छेदी भवबंधु ॥१॥ रामकृष्णवासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा । रामकृष्ण वासुदेवहरि देही विदेही जाला गा ॥२॥ गुरूवाक्य भावबळेनिजबोधे मैं बुद्धी । तेणे बोधे पहातांगा अखंड तेसमाधी ॥३॥ जनीं वनी निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्त चैतन्यघन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग