वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

बोलिले वेदांती एकिले

🙏 4. संत नामदेव · ABH-081968 · अभंग क्र. २०९१

2091.
बोलिले वेदांती एकिले सिद्धान्ती | बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥
तोचि हा बोल बोल रे मता | बोल नारायणा समर्पावि ॥२॥
माझा मायबापे सोडवूनि गळा | केशवी बांधला बोळा बोल ॥३॥
नामा म्हणे बोल बोलतांहि बोला | खेचरे दाविला प्रेमभक्ति ॥४॥
|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग