वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

सारुनी अवघींच मतांतर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089528 · अभंग क्र. १३८७

1387.
सारुनी अवघींच मतांतरे ।
जे लटिक्यासी खरे मानिती ॥१॥
एकचि दृढाविती भावो ।
जेणे देवो जोडे तो ॥२॥
सत्य भजन सय भक्ति ।
सत्यचि बोधिती परमार्थ ॥३॥
निळा म्हणे एकाचि वचनी ।
ब्रम्हसनातनी मेळविती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग