सद्गुरुकृपा वोळली तय
1386.
सद्गुरुकृपा वोळली तया ।
जे पंढरीराया अनुसरले ॥१॥
भक्ति ज्ञान वैराग्यशीळ ।
शांति अढळ निवैंरता ॥२॥
भूतदया मानसी वसे ।
मातले प्रेमरसे गर्जती ॥३॥
निळा म्हणे ह्रदयी ध्यान ।
मुखी चितंन अहर्निशी ॥४॥
1386.
सद्गुरुकृपा वोळली तया ।
जे पंढरीराया अनुसरले ॥१॥
भक्ति ज्ञान वैराग्यशीळ ।
शांति अढळ निवैंरता ॥२॥
भूतदया मानसी वसे ।
मातले प्रेमरसे गर्जती ॥३॥
निळा म्हणे ह्रदयी ध्यान ।
मुखी चितंन अहर्निशी ॥४॥