वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

मनाचे ते मन ठेविले च

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086287 · अभंग क्र. २४८८

2488.
मनाचे ते मन ठेविले चरणी । कुर्वडी करुनी जनार्दनी ॥१॥
ध्यानाचे ते ध्यान ठेविले चरणी । कुर्वडी करुनी जनार्दनी ॥२॥
ज्ञानाचे ते ज्ञान ठेविले चरणी । कुर्वडी करुनी जनार्दनी ॥३॥
शांतीची शांती ठेविली चरणी । कुर्वंडी करुनी जनार्दनी ॥४॥
दयेचि ते दया ठेविली चरणी । कुर्वंडी करुनी जनार्दनी ॥५॥
उन्मनी समाधी ठेविली चरणी । कुर्वंडी करुनी जनार्दनी ॥६॥
एका जनार्दनी देहाची कुर्वंडी । वोवाळोनी सांडी जनार्दनी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग