एक भाव दुजा न राहो म
2489.
एक भाव दुजा न राहो मनी । श्रीरंगावांचुनी दुजे नाही ॥१॥
मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥
एका जनार्दनी नाम वाचे गाऊ । आणिक न ध्याऊं दुजे कांही ॥३॥