मनाचे माथा घातिला धो
2487.
मनाचे माथा घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥
जनीं लांडा वनी लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥
वासना सांडोनी जालो सांड्या । कामना कामिक म्हणती गांड्या ॥३॥
कामना सांडे विषयी लाताडे । एका जनार्दनी तयाची चाड ॥४॥