नामपाठे तरला चोखा तो
1308.
नामपाठे तरला चोखा तो महार । भावे सर्वेश्वर स्थापीं तया ॥१॥
नामपाठ करुनि कीर्ति केली जगी । उपमा ते अंगी वाढविली ॥२॥
जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥