वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ६, भुपाळ्या अभंग

तुझे दास्य करू आणिका

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073120 · अभंग क्र. ४८

48.
तुझे दास्य करू आणिका मागो खावया । धिग् जाले जिणे माझे पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आता म्हणावे । शुभाशुभ गोड तुंम्हा थोरांचे नावे ॥धृ॥
संसाराचा धाक निरंतर आम्हासी । मरण भले परि काय अवकळा तैसी ॥२॥
तुझा शरणागत शरण जाऊ आणिकासी । तुका म्हणे लाज कवणा हे का नेणसी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग