वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 3. मंगळवार चे अभंग

अनादि अंबिका भगवती ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073623 · अभंग क्र. ५

5.
अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हाती ।
पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥
गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥धृ॥
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळी ।
द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥
मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक ।
गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनी नाचे देख ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग