वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

व्याही जांवयांच्या क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087057 · अभंग क्र. ३०३५

3035.
व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी ॥१॥
देहसुखाचिया चाडा । अवघे मेळविले वोढा ॥२॥
देही वाढवी अतिप्रीती । पुत्र दारा माझे म्हणती ॥३॥
जैसा जोंधळा कणा चढे कणभारे क्षिती पडे ॥४॥
वृक्षा फळे येती अपारे । फळभारें वृक्ष लवें ॥५॥
ऐसा भुलला स्वजनासी । एका जनार्दनी सायासी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग