वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

कन्या पुत्रादिक धन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087062 · अभंग क्र. ३०३६

3036.
कन्या पुत्रादिक धन । हे तो जाण भ्रमवत् ॥१॥
मागील अनुभव घेउनी कसवटी । पडलीसे तुटी रामनामी ॥२॥
नाथिले याचा काय तो धिवसा । कवण तो आकाशा कुंपण घाली ॥३॥
अभ्रींची छाया मृगजळ पाणी । काय ते रांजणी भरता येते ॥४॥
एका जनार्दनी सारीमारीचेंक वचन । काय ते प्रमाण आयुष्याविण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग