गौ आणि कन्या कथेचा व
3034.
गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥
तयाचे ते मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥
एका जनार्दनी दोषा न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटीं ॥३॥