नामचिंतने जडली प्रीत
1062.
नामचिंतने जडली प्रीती ।
भगवदभावना सर्वभूती ॥१॥
हेचि परमार्थ साधन ।
मुखी नाम ह्रदयी ध्यान ॥२॥
विषय भोगी विलोभता ।
मोह न बाधी त्या ममता ॥३॥
निळा म्हणे निजध्यासे ।
झाले मुक्त शुकाऐसे ॥४॥
1062.
नामचिंतने जडली प्रीती ।
भगवदभावना सर्वभूती ॥१॥
हेचि परमार्थ साधन ।
मुखी नाम ह्रदयी ध्यान ॥२॥
विषय भोगी विलोभता ।
मोह न बाधी त्या ममता ॥३॥
निळा म्हणे निजध्यासे ।
झाले मुक्त शुकाऐसे ॥४॥