वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ऐसे हे वचन ऐकोन । श्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086286 · अभंग क्र. २२९८

2298.
ऐसे हे वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसे अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥
हा शब्द अलोलिक । श्रवणी झाले सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥
पंचभुते तिन्ही गुण । स्थुल सुक्ष्म कारण । हे अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥
यासी तो जाणता साक्षित्वे देखता । तोचि अपरोक्ष ज्ञाता । जाणावा पै ॥४॥
सोहमाचा साक्षात्कार । एक जनार्दनी निवडोनि साचार । वस्तुंचें घर । दाखविले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग