वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

देहुडा चरणी वाजवितो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073232 · अभंग क्र. ११६

116.
देहुडा चरणी वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥
देखिला गे माये यमुनेचे तीरी । हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥
गुंजावर्ण डोळे शिरी बाबरझोटी । मयुर पिच्छ वेष्टी शोभतसे ॥३॥
सगुण मेघ:श्याम लावण्यसुंदर । नामया दातार केशवराज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग