वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

आम्हा सकळा देखता । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085680 · अभंग क्र. २२४३

2243.
आम्हा सकळा देखता । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥
जे जे मागावें तयासी । ते ते देतो निजभक्तांसी ॥२॥
न मने अंकिताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥
घोडे धूतले रणांगणी । एका शरण जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग