भक्ता जैसा मनोरथ । प
2242.
भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरुराव ॥१॥
नित्य ध्याता तयाचे चरण । करी संसारा खंडन ॥२॥
वानू चरणांची पवित्रता । उद्धार जडजीवां तत्वता ॥३॥
अवचट लागतांचि कर । एका जनार्दनी उद्धार ॥४॥