अंकित भक्ताचा । नीच
2244.
अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥
काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारी ॥२॥
कुब्जेसी रतला । एका जनार्दनी भला ॥३॥
2244.
अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥
काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारी ॥२॥
कुब्जेसी रतला । एका जनार्दनी भला ॥३॥