गोपीवल्लभा कमलाकान्त
622.
गोपीवल्लभा कमलाकान्ता ।
अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥
तुमचा दास झालो आता ।
करा जी सरता पायापे ॥२॥
गाऊनिया नामावळी ।
नाचेन टाळी वाजवित ॥३॥
निळा म्हणे घ्याल सेवा ।
पात्र दैवा तै झालो ॥४॥
622.
गोपीवल्लभा कमलाकान्ता ।
अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥
तुमचा दास झालो आता ।
करा जी सरता पायापे ॥२॥
गाऊनिया नामावळी ।
नाचेन टाळी वाजवित ॥३॥
निळा म्हणे घ्याल सेवा ।
पात्र दैवा तै झालो ॥४॥